Categories
कार्याध्यक्षांची डायरी

दु:खात निर्मितीची, स्फूर्ती उफाळलेली…..

सप्टेंबर-ऑक्टोबर २०१३

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघटीत कामाचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या धक्क्यातून अवघा महाराष्ट्र अजून पुरता सावरलेला नाही. सुरुवातीच्या भावनांचा आवेग जसजसा कमी होऊन आपण अंतर्मुख होऊन विचार करू लागतो, तसा डॉक्टर असतांना आपण सर्वार्थाने किती आश्वस्त होतो हे तीव्रतेने जाणवते. पण आज डॉक्टर आपल्यात नाहीत म्हणून खचून गेलेला, हतबल झालेला एकही कार्यकर्ता मला किंवा आपणा […]

Categories
अभिवादन

दाभोलकर कुटुंबियांचे मनोगत

सप्टेंबर-ऑक्टोबर २०१३

डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे ज्यांच्यावर मनापासून प्रेम होते आणि ज्यांनी त्यांच्यावर मनापासून प्रेम केले अशा कार्यकर्ते मित्रांनो! मंगळवारी सकाळी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर भ्याड, निर्घृण हल्ला करून त्यांची हत्या केली गेली. या रानटी कृत्याने आम्ही सर्व कुटुंबिय अत्यंत दुःखात आहोत. आमच्या दुःखात तुम्ही केवळ सहभागी आहात असे नव्हे तर आपल्यापैकी प्रत्येकाला आमच्यासारखीच वेदना होत आहे व […]

Categories
अभिवादन

अखेरचा निरोप….

सप्टेंबर-ऑक्टोबर २०१३

20 ऑगस्टची सकाळ.. रक्षाबंधनाचा दिवस.. सकाळपासून मोबाईलची रिंग… सुट्टी नसल्यामुळे कॉलेज, ऑफीसमध्ये जाण्याची लगबग सुरू… संध्याकाळी बहिणींकडे जाण्याचा निर्णय… एवढ्यात मोबाईल वाजतो… मी किचनमध्ये नाष्ट्याच्या तयारीत… ह्यांना विचारले. फोन कुणाचा होता… दोन तीन वेळा विचारूनसुद्धा उत्तर नाही… ह्यांनी टी.व्ही.सुरू केला… आणि बातमी कानावर पडली… डॉ.नरेंद्र दाभोलकरांची हत्या… ओंकारेश्वराच्या पुलावर सकाळी फिरायला गेले असता गोळ्या झाडून […]