मोदी सरकारचे सत्ताग्रहण झाल्यापासून देशात असहिष्णुतेचे वातावरण वाढले आहे, म्हणून अनेक मान्यवरांनी आपल्याला वेळोवेळी मिळालेले सरकारी पुरस्कार परत केले. शाहरुख खान या लोकप्रिय हिंदी नटाने सन्मान परत करणार्यांचे जाहीर समर्थन केले असता सरकार पक्षाचे प्रतिनिधित्व करणार्या अनेक मंडळींनी त्यांची हेटाळणी करून त्यांना निकालात काढले. त्यापैकी एक म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या खासदार प्राची. ऋतंबरा व उमा […]