काही वर्षांपुर्वीची गोष्ट. नगर जिल्ह्यातील शनी-शिंगणापूरचे दर्शन महिलांना घेता येणार नाही असा पुजार्यांचा दंडक ऐकून डॉ.नरेंद्र दाभोलकरांनी पुरूषाला जर दर्शन घ्यायला परवानगी आहे तर स्त्रियांना का नको? असा साधा प्रश्न पुजार्याला विचारला. ‘ही जुनी परंपरा आहे. कुणालाही त्याबद्दल सवाल करता येणार नाही.’ असे उत्तर पुजारी मंडळींनी दिले. दाभोलकरांनी त्या भागात अनेक गावी जाऊन सभा घेतल्या. […]