Categories
अभियान कायदा

थक्क करणारा प्रतिसाद आणि सलग यात्रेचा विलक्षण अनुभव

मे - २०१४

जादूटोणाविरोधी कायदा- प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रव्यापी जनसंवाद यात्रा दि.9 मार्च 2014 पासून चवदार तळे, महाड, जि.रायगड येथून सुरू झाली. आजपर्यंतचा(दि.15 एप्रिल 2014) या यात्रेचा प्रवास वाचकांसाठी थोडा सविस्तर लिहित आहे. ज्या कायद्यासाठी शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी 18 वर्षे अथक परिश्रम घेतले. पण त्याची अंमलबजावणी पहाण्यासाठी आज डॉक्टर आपल्यात नाहीत ही वेदना मनात आहेच. कायदा झाला पण […]

Categories
अभियान कायदा

जादूटोणाविरोधी कायद्याची राज्यव्यापी जनसंवाद यात्रा

एप्रिल - २०१४

महाड येथील चवदार तळ्यावरून यात्रेची सुरुवातडॉ.बाबा आढावांनी दाखविला हिरवा झेंडा!८५ दिवस, ३४ जिल्हे आणि २५० पेक्षा जास्त कार्यक्रमांधून होणार प्रबोधन. ‘जादूटोणा विरोधी कायदा- प्रभावी अंमलबजावणी मोहीम’ 9 मार्च 2014 पासून ‘चवदार तळे, महाड(जि.रायगड)’ येथून सुरू झाली, कष्टकर्‍यांचे नेते डॉ.बाबा आढाव यांनी हिरवा झेंडा दाखवून 31 मे अखेरपर्यंत 85 दिवसांत महाराष्ट्राच्या 34 जिल्ह्यांमधून 250 पेक्षा जास्त […]

Categories
कायदा

जादूटोणाविरोधी कायद्याचे महत्व विरोधकांनाही मान्य

एप्रिल - २०१४

“जादूटोणा विरोधी कायदा हा संमत झालेला आहे. तेव्हा आपण त्याचे स्वागतच करायला पाहिजे या कायद्यामुळे अनिष्ट प्रथांना चाप बसेल.” असे सर्वसाधारण मत जादूटोणाविरोधी कायद्यासंदर्भात झालेल्या परिसंवादात व्यक्त करण्यात आले. ‘चित्पावन अस्तित्व’ या संस्थेतर्फे पुणे येथे ‘जादूटोणा विरोधी कायदा-किती वास्तव किती विपर्यास’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात महाराष्ट्र अंनिसचे राज्यप्रधान सचिव मिलिंद देशमुख, […]

Categories
कायदा

महिलांच्या धर्मभोळपणाचा गैरफायदा घेणार्‍या बुबा-बाबांना जादूटोणाविरोधी कायद्याने बसेल चाप!

मार्च - २०१४

अर्ध्या वर्षात तक्रारींचे अर्धशतक जादूटोणाविरोधी कायदा होऊन आता सहा महिने पूर्ण झाले आहेत. या सहा महिन्यात 50 तक्रारी दाखल झाल्या. त्यापैकी 43 गुन्हे या कायद्यांतर्गत नोंद आहेत. मात्र यातील 80 टक्के गुन्हे हे महिला शोषणाशी संबंधित आहे. हा कायदा महिलांच्या धर्मभोळेपणाचा गैरफायदा घेणार्‍या बुवा-बाबा-बापू यांना चाप लावेल असा आहे. एका खटल्यात मुंबई उच्च न्यायालयाने बुवाला […]

Categories
कायदा परिषद

मुंबईत जादूटोणा विरोधी कायदा : स्वागत व अंमलबजावणी परिषद संपन्न

मार्च - २०१४

महाराष्ट्रातील अघोरी, अमानुष व अनिष्ट प्रथांच्या निर्मूलनासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने पारित केलेल्या जादूटोणा विरोधी कायद्याचे पाऊल संपूर्ण भारताला दिशादर्शक ठरणार आहे. त्यामुळे या कायद्याच्या प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणीसाठी जादूटोणाविरोधी कायदा : स्वागत व अंमलबजावणी राज्यव्यापी परिषद रविवार दि.9 फेब्रुवारी 2014 रोजी चेतना कॉलेज, बांद्रा येथे घेण्यात आली. परिषदेस राज्यभरातून महाराष्ट्र अंनिसचे सुमारे 500 कार्यकर्ते, विविध […]

Categories
कायदा

जादूटोणा विरोधी कायदा अंमलबजावणीबाबत महाराष्ट्र शासनास मअंनिसचा प्रस्ताव सादर

मार्च - २०१४

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर व अंनिसच्या वीस वर्षाच्या अथक संघर्षामुळे महाराष्ट्र शासनाने जादूटोणाविरोधी कायदा संमत केला. परंतू या नव्या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र अंनिस प्रयत्नशील आहे. याबाबत शासन आपल्या वेगवेगळ्या विभागाच्या वतीने काय काय करू शकते याबाबींचा प्रस्ताव नुकताच शासनास सादर करण्यात आला. तो अंनिवांच्या वाचकांसाठी आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. –अविनाश पाटील महाराष्ट्र शासनाच्या […]

Categories
कायदा

चमत्काराचे दावा करणार्‍या महाराजाविरोधात खटला

मार्च - २०१४

जादूटोणाविरोधी कायद्याची अंमलबजावणी आता सर्वत्र सुरू झाली आहे. या कायद्यातील अनुसूचीमध्ये जी 12 कलमे आहेत त्यांचे अधिक स्पष्टीकरण होणे आवश्यक आहे. या कलमासंदर्भात विविध शंका व प्रतिवाद निर्माण केले जातील. यांचे समर्पक स्पष्टीकरण देणारे ‘अभिरूप न्यायालय’ हे सदर आम्ही सुरू करित आहोत. माय लॉर्ड, माझ्या अशिलाला चमत्काराचे दावे करून त्यांचा प्रचार करत लोकांना फसवतो म्हणून […]

Categories
कायदा

भूत उतरविणार्‍या बाबा विरोधात खटला

फेब्रुवारी – २०१४

जादूटोणाविरोधी कायद्याची अंमलबजावणी आता सर्वत्र सुरू झाली आहे. या कायद्यातील अनुसूचीमध्ये जी 12 कलमे आहेत त्यांचे अधिक स्पष्टीकरण होणे आवश्यक आहे. या कलमासंदर्भात विविध शंका व प्रतिवाद निर्माण केले जातील. यांचे समर्पक स्पष्टीकरण देणारे ‘अभिरूप न्यायालय’ हे सदर आम्ही या अंकापासून सुरू करीत आहोत. माय लॉर्ड! आजची केस जरा विचित्रच आहे, असे म्हणता येईल. कारण […]

Categories
कायदा

सन 2013 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 30

जानेवारी - २०१४

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार शुक्रवार, डिसेंबर 20, 2013/अग्रहायण 29, शके 1935 असाधारण क्रमांक 50 प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रस्थापित केलेले अध्यादेश व केलेले विनिरन. दि.10 डिसेंबर 2013 रोजी मा.राज्यपालांनी संमती दिलेल्या महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे. ह. बा. पटेल, प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन विधी व […]

Categories
कायदा

मिशन नागपूर…

जानेवारी - २०१४

20 ऑगस्ट 2013, डॉक्टर दाभोलकरांचा पुण्यात खून झाला. त्यानंतर महाराष्ट्रभर जनक्षोभ उसळला, त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने जादूटोणा विरोधी कायद्याचा वटहुकूम जारी केला आणि 26 ऑगस्टपासून तो वटहुकूम महाराष्ट्रात लागू झाला. ज्या कायद्यासाठी डॉ. दाभोलकरांनी 18 वर्षे अविरत, निराश न होता सर्व प्रकारचा पाठपुरावा केला, तो कायदा त्यांच्या अशा वेदनादायी निधनानंतर झाला, या वटहुकूमावर चर्चा होऊन […]