महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने, संघटनेच्या रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती निमित्ताने भारतातील विवेकवाद्यांची राष्ट्रीय परिषद दि. 7 ऑगस्ट 2015 रोजी आयोजित करण्यात आली होती. यावेळी डॉ. नरेंद्र दाभोलकर विचारपीठावर उद्घाटक ज्येष्ठ सिने अभिनेते डॉ. श्रीराम लागू, प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पुरोगामी नेते तथा समितीचे राज्य अध्यक्ष भाई प्रा. डॉ. […]