देव, धर्म, दैव आणि अंधश्रद्धा यांचा त्याग करून विज्ञान आणि मानवतावाद यावर आधारित जीवनपद्धती अनुसरल्यास मानवजात निश्चित सुखी समाधानी आणि संपन्न होईल. याला कदाचित 5 हजार वर्षे लागतील, पण मानवाचे या पृथ्वीवर आगमन झाल्यापासून प्रस्थापित धर्म निर्माण व्हायला सुमारे 3 कोटी वर्षे लागली; त्या तुलनेने हा काळ कमीच आहे. परमेश्वरवादी विरूद्ध उत्क्रांतीवादी असा एक […]
Categories
परमेश्वराची उत्क्रांती