Categories
संपादकीय

धर्मांचे ऑक्टोपस

जानेवारी - २०१५

विचार करणाऱ्या सर्व जगाला चिंता वाटावी अशा घटना सर्व जगभर सरत्या वर्षात घडून गेल्या. भारतही याला अपवाद नाही. पेशावर मध्ये सैनिकी शाळेवर अतिरेक्यांनी हल्ला करून १५० शाळकरी मुलांना ठार केले; आणि अवघे जग हादरून गेले. ऑस्ट्रेलियात सिडनी येथे एका अतिरेक्याने प्रसिद्ध अशा कॅफेमध्ये ४० जणांना ओलीस ठेवले. हे सगळं घडलं धर्माच्या नावावर. एके ५६ रायफली […]