Categories
मंथन

विज्ञान क्षेत्रात महाराष्ट्र दोन पावले मागेच!

जून – २०११

            महाराष्ट्रातील गेल्या 50 वर्षांमधील प्रगती पाहिली तर येथे अनेक वैज्ञानिक संशोधन संस्था अस्तित्वात आल्या आहेत. ज्या आधीपासून होत्या त्या विकसित झाल्या आहेत. मुंबईतील भाभा अणुसंशोधन संस्था, टाटा मूलभूत संशोधन संस्था, पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा या संस्था 1960 पूर्वी होत्याच, त्यांच्यात गेल्या 50 वर्षांमध्ये प्रगती झालेली आहे. अशी अनेक उदाहरणे देता येतील. एकेकाळी शैक्षणिक शहर […]