Categories
फसवे विज्ञान

मधल्या मेंदूचे फसवे विज्ञान

जून – २०१४

शाळांच्या सुट्ट्यांच्या कालावधीत व्यक्तिमत्व विकास, विविध कौशल्यांची प्राप्ती, दोन दिवसांन स्मरणशक्ती वाढवा, अद्भूत कौशल्ये प्राप्त करा आदि शीर्षकाखाली विद्यार्थ्यांसाठी काही व्यावसायिक संस्था, व्यक्ती चलाखीने कार्यक्रमांचे आयोजन करतात. प्रचंड फी आकारून एक ते आठ दिवसांत वरील प्रकारची कौशल्ये प्राप्त करून देण्याची, काही अपवाद वगळता काही संस्था व व्यक्ती विद्यार्थ्यांच्या पालकांना हमी देतात. याबाबत पालक वर्ग कोणतीही […]