‘मानवी दु:खे, मानवी हक्क, आधुनिक विज्ञान, सामाजिक न्याय व नीतिमूल्ये लक्षात घेऊन वेळोवेळी पुरोगामी कायदे कानून बनवावे लागतात.’ आधुनिक पुरोगामी राष्ट्र असल्याचा अभिमान बाळगणार्या भारताच्या घटनेने नागरिकांना बहाल केलेले अधिकार : मानवी संस्कृतीच्या उत्कर्षात न्याय व नीती हातात हात घेऊन वावरत असतात.अज्ञान व त्यातून उदभवणारा अन्याय नव्या ज्ञानाच्या आधारे दूर करीत जावे लागते. दुक्खीतांचे हाल, […]