बदलत्या जीवनपद्धतीमुळे अपघाताचे प्रमाण वाढत असून कुटुंबातील एखादा सदस्य तरी अपघातामुळे मृत्यु पावलेला आढळतो. यात शहरी भागातील अपघात जास्त व वा ग्रामीण भागातील अपघात कमी असे काही नसून अपघाती मृत्युच्या प्रमाणात अजिबात फरक नाही, अशी स्थिती आहे. एवढे अपघाती मृत्यु होत असूनही आपण त्यातून कुठलाही बोध न घेता बेफिकिरीने वाहनं चालवत असतो व स्वतःच्या बरोबर […]
Categories
रस्त्यावरील भीषण अपघात व त्यावरील उपाय