Categories
चळवळ

मअंनिसच्या राज्याध्यक्षपदी प्रा. डॉ. एन. डी. पाटील व राज्य कार्याध्यक्षपदी अविनाश पाटील यांची फेरनिवड

जुलै - २०१६

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

राज्य कार्यकारिणी : 1 जून 2016 ते 31 मे 2019

शहादा येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये तीन वर्षांसाठी खालील राज्य कार्यकारिणीची निवड एकमताने करण्यात आली.

राज्य अध्यक्ष :- प्रा. डॉ. एन. डी. पाटील, कोल्हापूर

राज्य उपाध्यक्ष :-

  • 1) मराठवाडा : प्राचार्य अनिरुद्ध जाधव, लातूर
  • 2) खानदेश : डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर, दोंडाईचा
  • 3) कोकण : डॉ. प्रदीप पाटकर, पनवेल, जि.रायगड
  • 4) दक्षिण महाराष्ट्र : प्रा. डॉ. तारा भवाळकर, सांगली
  • 5) पश्चिम महाराष्ट्र : अशोक धिवरे, पुणे
  • 6) विदर्भ : महादेवराव भुईभार (अकोला), विजय सालंकार (नागपूर)

राज्य कार्याध्यक्ष : अविनाश पाटील, धुळे

राज्य प्रधान सचिव :

1) माधव बावगे, लातूर 2) सुशीला मुंडे, डोंबिवली 3) मिलिंद देशमुख, देहूरोड, पुणे. 4) प्रशांत पोतदार, सातारा

राज्य सरचिटणीस :-

  • 1) मराठवाडा : शहाजी भोसले, औरंगाबाद, प्रा. किरण सगर, उमरगा
  • 2) खानदेश : विनायक सावळे, शहादा प्राचार्य डॉ. टी. आर. गोराणे, नाशिक
  • 3) पश्चिम/दक्षिण महाराष्ट्र : संजय बनसोडे, इस्लामपूर, डॉ. हमीद दाभोलकर, सातारा
  • 4) कोकण : नंदकिशोर तळाशीलकर, मुंबई नितीनकुमार राऊत, अलिबाग
  • 5) विदर्भ : गजेंद्र सुरकार, वर्धा संजय शेंडे, नागपूर

बुवाबाजी संघर्ष विभाग :-

  • कार्यवाह अ‍ॅड. रंजना गवांदे, संगमनेर
  • सहकार्यवाह रायकुमार रायवाडीकर (लातूर), भगवान रणदिवे (सातारा)

वैज्ञानिक जाणिवा विभाग :-

  • कार्यवाह प्रकाश घादगिने, लातूर
  • सहकार्यवाह किरण जाधव (अंबरनाथ), सुजाता म्हेत्रे (कोल्हापूर)

विविध उपक्रम विभाग :-

  • कार्यवाह अनिल करवीर, तारापूर (जि. पालघर)
  • सहकार्यवाह उल्हास ठाकूर (नवीन पनवेल), निशा भोसले (सोलापूर)

प्रशिक्षण विभाग :-

  • कार्यवाह सुनील स्वामी, इचलकरंजी
  • सहकार्यवाह आनंद बिराजदार, उस्मानाबाद

प्रकाशन विभाग :-

  • कार्यवाह : प्राचार्य मच्छिंद्रनाथ मुंडे, डोंबिवली
  • सहकार्यवाह : मिलिंद जोशी (पुणे), अरविंद प्रल्हाद पाखले (पुणे)

मुखपत्र विभाग :-

1) वार्तापत्र संपादक मंडळ :

  • संपादक : प्रा. प. रा. आर्डे, सांगली
  • व्यवस्थापकीय संपादक : राहुल थोरात, सांगली
  • सहसंपादक : राजीव देशपांडे (नवी मुंबई), उमेश सूर्यवंशी (कोल्हापूर), मुक्ता दाभोलकर (दापोली)
  • निमंत्रित : अनिल चव्हाण (कोल्हापूर), देविदास वडगावकर (उस्मानाबाद)

2) थॉट अँड अ‍ॅक्शन

  • संपादक : प्रभाकर नानावटी, पुणे
  • सहसंपादक : सुमन ओक, पुणे

3) विचार कृती पत्रिका

  • संपादक : राज्य कार्यकारी समिती

मुखपत्र व्यवस्थापन :-

  • कार्यवाह : रमेश माणगावे
  • सहकार्यवाह : गणेश चिंचोले (डोंबिवली), तुकाराम एकनाथ शिंदे (दिघोडे, जि.रायगड), विश्वास पेंडसे (पुणे), राजेंद्र फेगडे (नाशिक रोड )

महिला सहभाग विभाग :-

  • कार्यवाह : उषा शहा, सोलापूर
  • सहकार्यवाह : रुक्साना मुल्ला, लातूर

युवा सहभाग विभाग :-

  • कार्यवाह कृष्णात कोरे, कोल्हापूर
  • सहकार्यवाह सोनालिका नागभिडे, औरंगाबाद

जातिअंत संकल्प विभाग :-

  • जातपंचायतीला मूठमाती अभियान : कृष्णा चांदगुडे
  • मिश्र विवाह प्रोत्साहन : दिलीप आरळीकर, लातूर
  • जोडीदाराची विवेकी निवड : आरती नाईक, पनवेल

मानसिक आरोग्य विभाग :-

  • कार्यवाह : डॉ. प्रदीप जोशी, जळगाव
  • सहकार्यवाह : डॉ. दुष्यंत भादलीकर, डोंबिवली

विज्ञानबोध वाहिनी :-

  • कार्यवाह : डॉ. नितीन शिंदे, इस्लामपूर
  • सहकार्यवाह : भास्कर सदाकळे, सावर्डे (जि. सांगली)

राष्ट्रीय अनुसंधान विभाग :-

  • कार्यवाह : प्राचार्या सविता शेटे, बीड
  • सहकार्यवाह : प्रा. डॉ. सुदेश घोडेराव (नाशिक रोड), प्राचार्य डॉ. राजेंद्र कांकरिया (पुणे)

सांस्कृतिक अभिव्यक्ती विभाग :-

  • कार्यवाह प्रा. योगेश कुदळे, इस्लामपूर
  • सहकार्यवाह सुलभा सावंत (बदलापूर), हरिदास लक्ष्मणराव तम्मेवार (लातूर)

सोशल मीडिया व्यवस्थापन :-

  • कार्यवाह वाघेश साळुंखे, विटा (जि.सांगली)
  • सहकार्यवाह सुयश तोष्णीवाल (इस्लामपूर), विनायक होगाडे (इचलकरंजी)

निधी व्यवस्थापन विभाग :-

  • कार्यवाह प्रा. परेश शाह (शिंदखेडा, जि. धुळे)
  • सहकार्यवाह इंजि. वैजनाथ कोरे (लातूर), इंजि. सुधीर निंबाळकर (ठाणे)

विवेकवाहिनी कार्यवाह : प्रा. गोपाळ नेवे, पुणे

कायदेविषयक व्यवस्थापन विभाग :-

  • कार्यवाह : अ‍ॅड. मनीषा महाजन, पुणे
  • सहकार्यवाह : अ‍ॅड. गोविंद पाटील (सोलापूर), अ‍ॅड. तृप्ती पाटील (डोंबिवली)

कार्यालयीन व्यवस्थापन विभाग :-

  • कार्यवाह : सुरेश थोरात, धुळे.
  • निमंत्रित सदस्य :- डॉ. शैलाताई दाभोलकर (सातारा), अनंत लिमये (पुणे), दीपक गिरमे (पुणे), शालिनीताई ओक (सोलापूर), डॉ. श्याम महाजन (औरंगाबाद), नीता सामंत (चाळीसगाव), वंदना शिंदे (ठाणे), कुमार मंडपे (सातारा),के. डी. खुर्द (कोल्हापूर)

सर्व नूतन कार्यकारिणीचे हार्दिक अभिनंदन!