Categories
संपादकीय

छद्मविज्ञान : नवी बुवाबाजी

फेब्रुवारी – २०१५

अलिकडे विज्ञानाच्या नावाखाली एका नव्या फसवणुकीच्या प्रकाराने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. या बुवाबाजीचे नाव आहे ‘मिड ब्रेन अ‍ॅक्टीव्हेशन’. विज्ञानाची झूल पांघरून फसवणूक करणे याला छद्म-विज्ञान किंवा फसवे विज्ञान किंवा भ्रामक विज्ञान असं नाव आहे. फसव्या विज्ञानाची अनेक रूपे आहेत. बहुरूपी जसा नकली रूप घेऊन आपली करमणूक करतो तसे छद्मवैज्ञानिक विज्ञानाला नकली रूप देतात. जादूगार सुद्धा […]

Categories
फसवे विज्ञान

फसवे मिडब्रेन

फेब्रुवारी – २०१५

रोग बरा होत नाही म्हणून सामान्य माणूस ‘आशावादी’ बनतो की, कुणीतरी रोग बरा करणारा भेटावा….. आणि जर एखादा जादूगार भेटला आणि त्याने जादू दाखविली आणि वर सांगितले की, या जादूने मी रोग बरा करेन तर सामान्य माणसांची झुंड तिकडे दौडू लागते. पुण्याजवळील टोमॅटो महाराज याचे उत्तम उदाहरण आहे. याहूनही उत्तम उदाहरण आता संपूर्ण भारतात धुमाकूळ […]

Categories
फसवे विज्ञान

फसवे विज्ञान : डोळ्याविना दृष्टी

फेब्रुवारी – २०१५

केवळ हस्तस्पर्शाने डोळे बंद करून वस्तू ओळखण्याचे प्रयोग विविध काळात रशिया व जगभर केले जात होते. चिकित्सेच्या प्रकाशात हे प्रयोग म्हणजे बुवाबाजीच होती. सहावे ज्ञानेंद्रिय उत्तेजित करून अचाट ज्ञान सामर्थ्य येते असे दावे अधूनमधून काही मंडळी करतात पण पडताळा घेतल्यावर ते उताणे पडतात. सहावे इंद्रिय हे वास्तव नाही. जगभरातील डोळे बंद स्थितीत पाहण्याच्या प्रयोगाची(eyeless vision) […]

Categories
फसवे विज्ञान

‘मिडब्रेन’ म्हणजे थोतांड…. आधुनिक बुवाबाजी….

फेब्रुवारी – २०१५

मिडब्रेन अ‍ॅक्टीव्हेशन, वास घेणे अथवा स्पर्श या गोष्टीचा आणि दिसण्याची क्रिया यांचा कोणताही संबंध नसल्याने अशा पद्धतीची प्रशिक्षित व्यक्ती वस्तू ओळखण्याचा करत असलेला दावा म्हणजे थोतांड आहे. एवढेच नव्हे तर ही एक आधुनिक बुवाबाजी आहे, असे मत मअंनिसचे राज्य सरचिटणीस व मानसोपचारतज्ज्ञ डॉ.हमीद दाभोलकर यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ‘मिडब्रेन’मुळे डोळे बंद केल्यानंतरही […]