अलिकडे विज्ञानाच्या नावाखाली एका नव्या फसवणुकीच्या प्रकाराने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. या बुवाबाजीचे नाव आहे ‘मिड ब्रेन अॅक्टीव्हेशन’. विज्ञानाची झूल पांघरून फसवणूक करणे याला छद्म-विज्ञान किंवा फसवे विज्ञान किंवा भ्रामक विज्ञान असं नाव आहे. फसव्या विज्ञानाची अनेक रूपे आहेत. बहुरूपी जसा नकली रूप घेऊन आपली करमणूक करतो तसे छद्मवैज्ञानिक विज्ञानाला नकली रूप देतात. जादूगार सुद्धा […]
छद्मविज्ञान : नवी बुवाबाजी