झोपडपट्टीत वर्धा शहरातील मध्य भागात ‘आर्वि नाका’ जवळ असणाऱ्या ९ वर्षीय रूपेश हिरामण मुळे या बालकाचे दि. ८ नोव्हेंबर २०१४ रोजी अपहरण झाले. दि. ९ नोव्हेंबर २०१४ ला मृत शरीराचे अवयव कापून काढलेल्या अवस्थेत वस्तीपासून जवळच १ फर्लांगावर आढळून आले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करून शव तपासणीसाठी सरकारी दवाखान्यात पाठविले. प्रथम दर्शनी पोलिसांनी रूपेशच्या […]