Categories
भूताटकी

‘संदर्भांसहित स्त्रीवाद : स्त्रीवादाचे समकालीन चर्चाविश्व’

एप्रिल - २०१५

8 मार्च जागतिक महिलादिनानिमित्त वंदना भागवत, किरण मोघे आणि डॉ. प्रदीप पाटकर यांचे लेख अंनिवाच्या मार्च च्या अंकात प्रसिद्ध होणार होते. परंतु मार्च अंक हा कॉ. गोविंद पानसरे विशेषांक काढावा लागला. त्यामुळे हे लेख या अंकात प्रसिद्ध करीत आहोत. – संपादक “मी स्त्रीवादी नाही.” “मी स्त्रीमुक्तीवाली नाही.” असे आवर्जून सांगण्याचे सध्याचे दिवस आहेत. तसे या […]

Categories
महिला

राज्यघटनेतील तत्वे महिलांच्या बाबतीतही अंमलात आणण्याची गरज!

एप्रिल - २०१५

एका 50 वर्षीय स्त्रीच्या घरासमोर ग्रामपंचायतीने समाज मंदिरासाठी जागा ताब्यात घेउंन कुंपण टाकले व तिची वहिवाट बंद केली. अनेक अर्ज विनंत्या करून उपाय झाला नाही म्हणून त्या तहसिलदार कचेरी समोर उपोषणाला बसल्या. तहसिलदाराने ग्रामपंचायतीला कुंपण काढण्याचा आदेश दिला. सरपंचाने चिडून गावातील वीस-पंचवीस लोकांना बरोबर घेतले आणी भर दिवसा त्या महिलेला चौकात मारहाण केली, त्यांची साडी […]

Categories
महिला

महिला सक्षमीकरणासाठी अंधश्रद्धा निर्मूलन

मार्च - २०१५

8 मार्च जागतिक महिला दिन. स्त्रियांच्या हक्कासाठी, अन्यायाविरोधात संघटितपणे करण्यात आलेल्या संघर्षाची सुरवात. कामाचे ठराविक तास व योग्य मोबदला यासाठी कारखान्यातील महिलांनी सुरू केलेला एल्गार. याला आज किती वर्षे झाली, परिस्थितीत किती बदल झाला. स्त्रियांना त्यांचे हक्क मिळाले का. त्यांच्यावरील अन्याय, अत्याचार थांबले का, स्त्रिया शोषणमुक्त झाल्या का, निर्भयपणे व सन्मानाने जगण्याचे स्वातंत्र्य व वातावरण […]

Categories
चिकित्सा

एस.एस.सी.बोर्डाचे नमो नम:

जून – २०१४

एस.एस.सी.बोर्डाच्या या वर्षीच्या संस्कृत 100 गुणांच्या पेपरमध्ये भाषांतरासाठी मनुस्मृतीमधला स्त्रियांसंबंधीचा बदनाम झालेला श्लोक देण्यात आला आहे. पिता रक्षति कौमारे, भर्ता रक्षति यौवने।पुत्राश्च स्थाविरे भावे, न स्यी स्वातन्त्र्यमर्हति॥ कुमारी असताना पिता रक्षण करतो, यौवनात पती रक्षण करतो, आणि वृद्धावस्थेत पुत्र रक्षण करतात, स्त्री स्वातंत्र्यास लायक-पात्र-अर्हताधारक नाही. हा श्लोक पाठ्यपुस्तकातील नाही. पाठ्यपुस्तकाबाहेरील वाङ्मयही विद्यार्थ्यांनी अभ्यासावे, म्हणून प्रश्नपत्रिकेतील […]