इचलकरंजी
विनायक होगाडे हे पत्रकार आहेत. नोव्हेंबर 2017 मध्ये त्यांचा ‘फिलिंग अस्वस्थ’ हा लेखसंग्रह प्रकाशित झाला आहे. या पुस्तकाला ‘यदुनाथ थत्ते स्मृती कार्यकर्ता लेखन पुरस्कार 2017’ मिळाला आहे.
वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये त्यांचे 50 हुन अधिक लेख प्रकाशित झाले आहेत. महात्मा गांधी, लिंगभाव समजून घेताना आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयांवर ते युवकांसमोर व्याख्याने देतात.
विनायक होगाडे हे शालेय वयापासून राष्ट्र सेवा दलाचे सैनिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आजाखेर 20 हून अधिक शिबिरामध्ये प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. यामध्ये केरळमधील शिबिरांचाही समावेश आहे. 2017 पासून ते राष्ट्र सेवा दल- निमंत्रित राज्य मंडळ सदस्य म्हणून कार्यरत आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर ते महाराष्ट्र अंनिसमध्ये कार्यरत झाले. अंनिस लोकरंगमंचच्या रिंगण नाट्यात सहभागी होऊन नाटक, भारुड, गाणी यामाध्यमातून महाराष्ट्रभरात ठिकठिकाणी 30 हून अधिक प्रयोग केले. 2016 ते 2019 या त्यांनी काळात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती- सोशल मीडिया विभाग, राज्यसहकार्यवाह म्हणून काम केले. डॉ. दाभोलकरांच्या खुनाच्या तपासाच्या दिरंगाईबद्दल ऑगस्ट 2017 मध्ये सरकारला जाब विचारणारे ‘जवाब दो’ या ऑनलाईन कॅम्पेनची मुख्य जबाबदारी घेऊन यशस्वी केले. तसेच ते निळू फुले फिल्म सर्कल,इचलकरंजी सचिव म्हणूनही कार्यरत आहेत. या माध्यमातून 50 हुन अधिक ठिकाणी शॉर्ट फिल्म्स दाखवून प्रबोधन कार्यात सहभाग घेतला आहे. त्यांनी लिहिलेली ‘ओह माय गोडसे’ ही गांधीहत्येवरील कांदबरी तसेच “फिलिंग अस्वस्थ” नावाचा लेखसंग्रह प्रसिद्ध आहे.
- भूमिका - वार्तांकन
-
‘सुधारककार गोपाळ गणेश आगरकर राष्ट्रीय प्रबोधन पुरस्कार’ निखिल वागळे यांना प्रदान
- भूमिका - वार्तांकन
-
अंनिस कार्यकर्ते विनायक चव्हाण यांच्या
पंचाहत्तरी निमित्त कृतज्ञता सोहळा संपन्न - भूमिका - संकलन
-
क्या साहिब तेरा बहिरा है…?
- भूमिका - संकलन
-
गुरमेहर, हम आपके साथ है!
- भूमिका - संकलन
-
युवकांच्या प्रेमदिनाला सनातन्यांचा खोडा!
- भूमिका - संकलन
-
शासकीय कार्यालयात पूजाबंदी?
- भूमिका - संकलन
-
समतावादी वारीने धारकर्यांना नाकारले…पण पुरोगाम्यांना स्वीकारले…!
- भूमिका - शब्दांकन
-
धर्मसत्तेचा राज्यसत्तेवर प्रभाव नको – प्रा. एन. डी. पाटील
- भूमिका - वार्तांकन
-
महाराष्ट्र अंनिसच्या शाखा अध्यक्ष-उपाध्यक्षांचे पहिले राज्यस्तरीय संमेलन.
- भूमिका - अनुवाद
-
विचार तर कराल..?
- भूमिका - वार्तांकन
-
जोडीदाराची विवेकी निवड व जातीच्या खोट्या प्रतिष्ठेच्या बळींच्या विरोधात युवा निर्धार!