Categories
कविता

कविता

ऑगस्ट - सप्टेंबर - २०१४

पेन बिनटोपणाचा तुमचा पेनखुर्चीवर पडलेला, विखुरल्या कागदांमध्ये….घाईघाईत तुम्ही लेखन थांबवलेअन् घराबाहेर पडला असावा….!एवढी घाई कशासाठी होती डॉक्टर?-कुणी साद घातली होती रामप्रहरी?कशासाठी?तुम्ही परत आलाच नाहीबिचारा पेन…आता खुर्चीवरून माझ्या टेबलावर-पण इथे तो अस्वस्थ, कायमचा अशांत….तुमचे उरलेले शब्द आता कुठे गवसणार त्यास?तुम्ही जाणताच डॉक्टर, की माणसापेक्षा पेन माणसावर अधिक प्रेम करतो! सरस्वती “बरं का सर, काल गंमतच झाली….” […]

Categories
कविता

कविता

वार्षिकांक – २०१३

अंनिसचे कार्यकर्ते अरविंद पाखले यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विचारांशी संबंधित असलेल्या विविध कवींच्या कविता एकत्रित केल्या आहेत.त्यातील काही कविता आम्ही अंनिवाच्या वाचकांसाठी देत आहोत. त्यांच्यासाठीदेव ज्यांना माहीत नाही त्यांच्यास्तव देऊळविशाल शिल्पे धूप नगारे पूजेचा गोंधळ!धर्म न उमजे त्यांच्यासाठी शतकांच्या संहितामृत शब्दांची कवळुनी थडगी बसलेली अंधता!लुळे पांगळे पृथ्वीवर जे कुस्करल्या चेतनात्यांच्यासाठी सोज्वळ सुंदर स्वर्गाच्या कल्पना!त्यांच्यासाठी ज्या न […]

Categories
कविता

कविता

वार्षिकांक – २०१३

डॉ.दाभोलकरांचा खून झाल्यावर अनेक कार्यकर्त्यांनी, कवींनी दाभोलकरांविषयी आपल्या काही भावना कवितेतून मांडल्या. त्यापैकी काही कविता आम्ही देत आहोत. यापैकी काही कविता इतरत्रही यापूर्वीच प्रसिद्ध झाल्या आहेत. तुझं जाणं…..तू वक्ता, तू द्रष्टातू विधायक, तू नायककबड्डीचा कप्तान तूसिद्धहस्त लेखक तूउत्तम संपादक तू समर्पित समाजसेवक तू कुशल संघटक तू कृतीशील विचारवंत तू संविधान मूल्यांचा पुरस्कर्ता तू अपराजीत योद्धा […]

Categories
कविता

कविता

वार्षिकांक – २०१२

देव देवान निवद बोकड खाल्लं असतं तरपुजार्‍याची पोटं वाढली असती काय?म्हणे देवाला हजार डोळे मगखुद्द देवाच्या मूर्तीची चोरी घडली असती काय?देव मला दिसला दहशतवाद्यांच्या हल्ल्याने अ‍ॅबॉर्सन झालेलापोलीस ठाण्यात कमांडोज्ची मागणी करण्यासाठी आलेलादेवा! तुझ्या आशिवार्दाने आजपर्यंत कोणाचं बुरं भलं झालं नाही,भक्तांचं हाल पाहून तुझं काळीज कधी ओलं झालं नाही.हल्ली मंदिरातूनच वास येतो मला माणूस जाळल्याचामशिदीतून येतो […]

Categories
कविता

कविता

वार्षिकांक – २०१२

उन्नतीचा मार्ग हे तरूणा….तू तरी टाक अज्ञानरूपी निद्रेला झटकूनअन्यायाचे स्वरूप तू घे समजावूनजे आहेत झोपलेले, निष्क्रिय बसलेलेत्यांना उद्युक्त करण्यास संकोच हे कसले?केलेस तसे वर्तन तरच तू तरशीलनाहीतर अवनीतीच्या पुरात वाहून तू जाशीलजुन्या रूढीच्या मगरमिठीतूनतू शोध आपला नवा मार्गनाहीतर होतील तुझे विलक्षण हालअज्ञानी लोकांतून ज्ञाती लोक निर्माण करअन् दुबळ्यांचाही सशक्त समाज होऊ दे तयारहोऊ दे त्यांना […]

Categories
कविता

वात्रटिका

वार्षिकांक – २०१२

‘गुरू’किल्ली आपल्या मेंदूवरती आपलाच ताबा लागतो नाहीतर गुरू म्हणून एखादा भोंदू बाबा लागतो. गुरू असावा गुरूसारखाच एखादा भंपक बाबा नको! गिर्‍हाईकांची वाट बघत बगळ्यासारखा उभा नको! गुप्तदानाचे रहस्य भक्ताकडून देवांचाही चांगलाच कस पाहिला जातो. कधी कधी गुप्तदानाच्या नावाखाली ‘ब्लॅक मनी’ही वाहिला जातो. गुप्तदानाच्या माध्यमातून एकप्रकार मात्र वाईट होत असेल! पुण्य मिळेल तेव्हा मिळेल पण ब्लॅकचा […]

Categories
कविता

कविता आणि चारोळ्या

वार्षिकांक – २०११

‘साने गुरूजी मला भेटले’…..!साने गुरूजी मला भेटले…. इंटरनेट कॅफेतनातवाबरोबर.अभियांत्रिकी शाखेचा प्रवेश अर्जऑन लाईन भरताना….!मला म्हणाले हॅलो प्रोफेसरतुम्ही भेटलात बरे झाले…..!राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातप्रचलित शिक्षण व्यवस्थेवरसाधनेच्या अंकासाठी तुम्हीच लिहिले पाहिजे!मी म्हणालो माफ करा गुरूजी…तुमच्याकाळीशिक्षणक्षेत्र हे तीर्थक्षेत्र होतं!आज त्याची बाजारपेठ झाली!दिशा कधीच हरवलीदशा फक्त उरली आहे!तुम्ही लिहा म्हणालात…. पण… लिहायचं तरी काय?गुरूजी… जे आहे… ते असं आहे! […]